preloader

Shree Kapaleshwar Mahadev Stuti Stotra

post

|| श्री कपालेश्वर महादेवाचे स्तुति स्तोत्र ||


हत्येने क्षीण झाला त्रिभुवनि फ्फिरला । तो कपाटील पाला ।।
नाना तिर्थासि गेला परि अघ न चुके । व्यर्थ कष्टीत झाला ।
अंते गोदेसी आला तदुपरी अरुणा संगमी शुद्ध झाला ।।
स्नाने दाने निवाला अनुभव घडला । या कपालेश्वराला ।
विश्वेश्वर विश्वरुपाक्ष विश्वरुप सदाशिव । शरणं भव भुतेशु करुणाकर शंकर ।।
हर शंभो महादेव विश्वेशांभर वल्लभ ।
शिवशंकर सर्वात्मा नीलकंठ नमोस्तुते। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे ।।
अमृतेशाय सर्वाय महादेवायते नमः । मृत्युंजय महारुद्र त्राहीमां शरणांगत
जन्म मृत्यु जराव्याधी पिडीतं कर्म बंधनैः ।। प्रातःकाले शिवं दृष्ट्वा निशीपापं
विनश्यती । आजन्म कृत माध्यांन्ही सायांमे सप्त जन्मनी ।।
मेरु कांचन तत्पानांगवा कोटी शतैरपि
पंचकोटी तुरंगानां तत्फल शिव दर्शनं ।