।। श्री कपालेश्वर महादेवाचे स्तोत्र ।।
।। अथ कपालेश्वदर्शनमहिमा वण्यते ।। मार्कडेय उवाच ।।
अत्र पूजा प्रकर्तव्या यरथाशक्त्या महामुने ।
जायते कोटियज्ञानां फल तस्य न संशयः ।। १ ।।
श्रीकपालेश्वराचे माहात्म्यवर्णन मार्कडेय सांगतात-मुनिवर्या !
जो कोणी यथाशक्ति कपालेश्वराची पूजा करील त्याला नि. संशयकोटि यज्ञ केल्याचे फळ मिळेल ।।१।।
कपालेश्वरसंज्ञं तु ततोऽप्यधिकमुच्यते ।। २ ।।
सर्व क्षेत्रात काशी ही श्रेष्ठ आहे. त्याहीपेक्षां पंचवटी अधिक श्रेष्ठ आहे.
व कपालेश्वराचे स्थान तर अतिशयच श्रेष्ठ आहे ।। २ ।।
कपालेश्वरलिंगस्य ब्रह्माद्रिरपि दर्शन ।।
सर्वदा कुरूते देव त्र्यंबकोऽपि जगद्गुरूः ।।३।।
त्र्यंबकेश्वराचे लिंग नऊ कोशाचे आहे ब्रह्माद्रिपर्वत व जद्गुरू
त्र्यंबकेश्वर कपालेश्वराचे निरंतर दर्शन घेतात ।। ३ ।।
ब्रह्माद्रिः सोऽपि सततं कपालेश्वरमर्चति ।। ४ ।।
सर्वेषामेव लोकानां महापातकिनामपि ।।
पातकानां विनाशं च ब्रह्माद्रिः कुरुते सदा ।।५।।
कपालेश्वरमालोक्य सर्व दहति पातकम् ।।
अतः कपालेश्वरलिंगदर्शनं करोति यः स्नाति च गौतमीतटे ।।
तत्पुण्यसंख्यां जगतां विधाता शक्रो न वक्तुं किमुतान्यवार्ता ।। ६ ।।